आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय? श्री.गोविंदप्रभू हे गुंडम राऊळ, गुंडम स्वामी या नावानेही प्रख्यात आहेत. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांचे गुरू असलेल्या श्री गोविंद प्रभू ची महानुभाव संप्रदायातील 'पंचकृष्ण' संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. श्री. गोविंदप्रभू यांचा जन्म ११८७ मध्ये 'अनंतनायक व नेमाईसा' या काण्वशाखीय ब्राह्मण दाम्पत्यांच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर (रिधपूर) जवळील काटेसूर हे होते. ते लहान असतांनाच त्यांच्या मात्यापित्याचे छत्र हरवले, त्यामुळे त्यांचा प्रतिपाळ त्यांच्या मावशीने रिद्धपूर येथे केला. बोपो उपाध्ये यांच्याकडे त्यांनी वेदाध्यन केले. श्रीगोविंदप्रभू फार तरुण अवस्थेत असताना त्यांना यात्रेकरूंच्या मेळाव्यात सहभागी होणे आवडायचे. एके वेळी ते द्वारकेला गेले. तेथ श्रीचक्रपाणी राउळांशी त्यांची भेट झाली. त्यांच्याकडून श्रीप्रभूनी संन्यास घेतला व समाजकार्याची दीक्षा घेतली. आपल्या गुरुसारखे आपणही दिनदुबळ्यांची सेवा करावी समाजातील भेदाभेदाची घाण नष्ट करून माणसाची मने निर्मळ पाण...
पुराणकथा : (माइथॉलजी). आदिम व प्रगत अशा सर्व धार्मिक समाजांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात निश्चितपणे आढळणारी विशिष्ट प्रकारची पवित्र कथा. पुराणकथांमधील विषयांच्या आत्यंतिक विविधतेमुळे त्यांच्या सर्व वैशिष्ट्यांचा निर्देश करणारी म्हणजेच सर्वसमावेशक अशी व्याख्या करणे हे जवळजवळ अशक्य आहे परंतु साधारणपणे असे म्हणता येते, की विश्वातील म्हणजे आकाश, अंतरिक्ष व पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी, मानव इत्यादिकांच्या जीवनातील घडामोडी कशा झाल्या व होतात किंवा कालचक्र व ऋतुचक्रानुसार विश्वातील विविध पदार्थांच्या नानाविध अवस्था कशा अस्तित्वात आल्या व येतात यासंबंधी, त्याचप्रमाणे निसर्गातील परंतु निसर्गनियंत्रण अशा अलौकिक शक्तींची विविध रूपे, चरित्रे, विग्रह व लीला यांच्यासंबंधी धार्मिक श्रद्धेने केलेले निवेदन म्हणजे पुराणकथा होय. या संदर्भात धर्माची कर्मकांडादी अंगे, यातुक्रिया व तत्संबंधी अलौकिक शक्ती यांचा महिमा वा माहात्म्य सांदितलेले असते हेही पुराणंकथेत अंतर्भूत होते. धर्मनिष्ठ लोकांना पुराणकथा ही श्रद्धेय आणि पवित्र वाटते परंतु वास्तववादी, वैज्ञानिक वा विवेकवादी दृष्टीने पुराणकथा म्हणज...
Mahmud Gawan Language Download PDF Watch Edit Learn more This article needs additional citations for verification . ( January 2017 ) Mahmud Gawan (1411, Iran - 1481) was a Prime Minister in the Bahamani Sultanate of Deccan . Khwaja Mahmud Gilani , from the village of Gawan in Persia , was well-versed in Islamic theology , Persian language and Mathematics and was a poet and a prose writer of repute. Later, he became a minister in the court of Muhammad III (1463-1482). A storehouse of wisdom, Mahmud enjoyed the trust and confidence of rulers, locals as well as that of foreign kingdoms, who had great respect for Mahmud. Mahmud Gawan Nationality Iranian (Persian) Other names Khwaja Mahmud Gilani Occupation Wakil-us-Sultanat (Prime Minister in Bahamani Sultanate) He was a competent and successful general, a capable administrator and patron of art and poetry...
Comments
Post a Comment