झोडगे गावचे माणकेश्वर मंदिर

मंदिर

यादव घराण्याचे राज्य महाराष्ट्रदेशी नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत होते. तो काळ संपन्न, समृद्ध आणि कलाप्रेमी असा मानला जातो. राजांनी त्यांच्या राजवटीत देखणी, शिल्पसमृद्ध मंदिरे बांधली. तसेच, एक सुंदर माणकेश्वर मंदिर उभे आहे मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या झोडगे या गावी. ते गाव नाशकातील मालेगावपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. माणकेश्‍वरचे ते मंदिर सुंदर असूनसुद्धा दुर्लक्षित राहिले आहे. माणकेश्वर मंदिराची रचना ही बरीचशी सिन्नर शहरातील गोंदेश्वर मंदिरासारखी आहे.

Comments

Popular posts from this blog

आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?

पुराणकथा

संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)