मुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी


मुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी

प्रतिनिधी08/06/2015

कोटेश्वरी ही मुरुडची ग्रामदेवता. मुरुड-जंजिरा शहरात प्रवेश करताना, सीमेवर कोटेश्वरी देवीचे मंदिर आहे. देवस्थान तीनशे वर्षांपूर्वींचे आहे. देवीचे मूळ स्थान मुरुड शहरासमोर समुद्रात उभ्या असलेल्या पद्मदुर्गात (कासार जलदुर्ग) आहे असे मानले जाते. अकल्पित भ्रष्ट घटना घडली आणि देवीने किल्ल्यातील मूळ स्थान सोडले व तिचा मुखवटा मुरुड शहराच्या सीमेवरील शेतजमिनीत लाठीच्या खांबावर प्रकट झाला! राज्यातील त्वष्टा कासार समाजबांधवांची त्या देवीवर जास्त श्रद्धा आहे.

Comments

Popular posts from this blog

आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?

पुराणकथा

संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)