माणकेश्वरची शिवसटवाई – उत्सव, स्वरूप आणि आख्यायिका

माणकेश्वरची शिवसटवाई – उत्सव, स्वरूप आणि आख्यायिका

मराठवाड्यातील माणकेश्वर गावठाणामध्ये विविध ग्रामदैवतांची मंदिरे आहेत. ती उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आणि परांडाया दोन तालुक्यांतील भौगोलिक प्रदेशात आढळतात. माणकेश्वरची निजामाच्या राजवटीचे शेवटचे टोक अशीही ओळख आहे.

शिव-सटवाई ह्या ग्रामदैवताची हेमाडपंथी मंदिरे विश्वरूपा नदीच्या डाव्या तीरावर, माणकेश्वर गावापासून पूर्वेस, एक-दीड किलोमीटर अंतरावर आहेत. शिव आणि सटवाई या दोन देवतांच्या उत्सवप्रसंगी धार्मिक विधी सामुहिक स्वरूपात पार पाडले जातात. ग्रामस्थांमध्ये त्या निमित्ताने ऐक्य व सामंजस्य या भावनांचा सागर ओसंडून वाहताना दिसतो. माणकेश्वरची ख्याती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर 

Comments

Popular posts from this blog

आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?

पुराणकथा

संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)