हौसेनें केला पति, त्याला भरली रगतपिती


हौसेनें केला पति, त्याला भरली रगतपिती

एखादी गोष्ट मोठया हौसेनें करावयास जावे तो त्यांत निराशा पदरीं यावी.
elated Words
हौसेनें केला पति, त्याला भरली रगतपिती   खाजवील त्‍याला खरूज, भोगील त्‍याला संपदा   पतिव्रत धर्म जिचा, पति ठेवी मान तिचा   आईने ओटी भरली, पोर सासरी निघाली   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍याला बोडकीचा काय पाड   ज्‍याची त्‍याला आवडली, आणावयास गेला तो म्‍हणे काळी   ज्‍याला नाहीं काज, त्‍याला पृथ्‍वीचें राज   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   आधीं होता मठ, त्याला घातला तट   भरली पत्रावळ ओढणें-हिसकणें   अति ऊ त्याला खाज नाहीं आणि अति ऋण (देणें) त्याला लाज नाहीं   मशिदींतील दिवा, उभा केला दावा   लागली लहर, केला कहर   समर्थ-समर्था घरचें श्र्वान, त्याला सर्व देती मान   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   जो फिरवी लाठी, त्‍याला शत्रू दाखवी पाठी   ज्‍याचें जळे, त्‍याला कळे   फुकटचें खाय, त्याला सस्त महाग काय   बेडकाला डबकें, त्याला जग पारखें   मध्येंच टाकी कार्याला, आरंभशूर म्हणती त्याला   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   हौसेनं केला वर त्याला भरला हिंवज्वर   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही   पापाची पायली, भरली कीं लवंडली   पुरुषाला पत आणि स्त्रीला पति   फुकट कृपेची सावली, जो न भरली पोटाची खळी   भरली माझी डिचकोली, फाटली माझी चिंधकोली, असा माझा गोहो, नीत वर जावो   आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला   कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्‍जा केला, गाढवाचा कान पिळला   तेलणीनें केला धडा आणि बुधला झाला उपडा   फराळ-फराळ केला म्हणजे जेवणाचें मातेरें आणि अंगवस्त्र ठेवलें म्हणजे बायकोचें मातेरें   साव-साव केला चोराला, न्याय नाहीं गांवाला   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात   कर नाहीं त्याला डर नाहीं   खट नट, त्‍याला गिर्‍हाईक भट   खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्‍याला कोण रडे?   जो कोणी हांक मारी, त्‍याला प्रसन्न कावेरी   ज्‍याचा माल त्‍याला हाल (त्‍याचे हाल), कोल्‍हीं कुत्री पडली लाल   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   ज्‍याचें असेल मढें, त्‍याला येईल रडें   ज्‍याचें मन त्‍याला ग्‍वाही देतें   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   पैची जखम त्याला पंधरा आण्याची मलम पट्टी   बाळ दाणा आणि त्याला चाबूक नजराणा   मालमत्ता-मालमत्तेचा सांठा, त्याला हजारों वाटा   मूळचाच शहाणा, त्याला फुटला पान्हा   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण-उठिंगण पाहिजे-लागतें   हिस्सा-हिश्शाचा हिस्सा, हिंवर चिंचेचा भाचा आणि त्याला आला उल्हासा   गणनाथ-पति   चांगले करी त्‍याला कोण बोल   ज्‍याची कळकळ त्‍याला   पति   बैल गेला न्‌ झोपा केला   लक्षाधीश-पति   सभाध्यक्ष-नायक-पति   स्वाभावानें जो चांगला सदा सुख असे त्याला   
    : Folder : Page : Word/Phrase : Perso

    Comments

    Popular posts from this blog

    पुराणकथा

    MAHMUD GAWAN, 1411-1481 A.D.

    आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?